"आज २ जून, २०११ मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आस्वाद घेतला, त्याच पहिल्या पावसात माझ्या मनात आलेले काही शब्द."
"पहिला पाउस "
मनाला हूर हुर लावतो तो .....
पहिला पाउस |
बळीराजा ज्याची चातका प्रमाने वाट बघतो तो ......
पहिला पाउस |
इवल्या चीव्लायांना ज्यात चिंब भिजायचे असते तो .......
पहिला पाउस |
कापतात ठेवलेल्या छत्रिला बाहेर काडायला लावतो तो ........
पहिला पाउस |
ताठ मानेने चाल्णाऱ्या लोकांना मान खाली घालून चीख्खल सावरून चालायला लवतो तो ........
पहिला पाउस |
उन्हाने तापलेल्या दंतरिला आपल्या थेंबाने थंड करतो तो .........
पहिला पाउस |
प्रेमाच्या ओलाव्यात भिजलेल्या प्रेमिंना जगाची काळजी न करता एकत्र एका छत्रिखाली पणायाच्या ओलाव्याने वाचण्याची ओढी निर्माण करतो तो .........
पहिला पाउस |
आणि
माझ्यासारख्यांची थंड वातावरणात गरम! गरम! भजी खाण्यासाठी जीभ वळवतो तो ..........
पहिला पाउस |